मुलांसाठी मोफत नेत्र तपासणी – ३ मे २०२६

मोफत नेत्र तपासणी शिबिर (३ मे २०२६) आनंदऋषीजी नेत्रालय येथे दिनांक ३ मे २०२६ रोजी लहान मुलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये मुलांच्या डोळ्यांची सखोल तपासणी करून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व उपचाराबाबत माहिती देण्यात आली

जागतिक ऑप्टोमेट्री दिन – २३ मार्च

या निमित्ताने आनंदऋषीजी नेत्रालय परिवारातर्फे आम्ही आपले मन:पूर्वक आभार मानू इच्छितो.​एक ऑप्टोमेट्रिस्ट आणि व्हिजन सेंटरचे संचालक म्हणून आपण समाजाला ‘दृष्टी’ देण्याचे जे महान कार्य करत आहात, ते खरंच कौतुकास्पद आहे. आपल्या या सेवेमुळे आणि समर्पणामुळेच आज अनेक गरजूंचे आयुष्य प्रकाशमान होत आहे.

Glaucoma Ophthalmology

आनंदऋषिजी नेत्रालयात ग्लॉकोमा जनजागृती सप्ताह (८ ते १४ फेब्रुवारी)

आनंदऋषिजी नेत्रालयात ग्लॉकोमा जनजागृती सप्ताह (८ ते १४ फेब्रुवारी) ग्लॉकोमा ( काचबिंदू )या “दृष्टी चोरणाऱ्या निःशब्द आजाराबद्दल” जनजागृती करण्यासाठी ८ ते १४ फेब्रुवारी दरम्यान आनंदऋषिजी नेत्रालयात ग्लॉकोमा जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला.

शालेय डोळे तपासणी शिबिर – आनंदऋषिजी नेत्रालय

आनंदऋषिजी नेत्रालय (ARN) यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी एक विशेष शालेय नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये नेत्रतज्ज्ञ व नेत्रतपासणी तंत्रज्ञ यांच्या टीमने विद्यार्थ्यांची मोफत डोळे तपासणी केली.

आनंदऋषिजी नेत्रालय – नवीन शाखा आता तारकपूर येथे

आनंदऋषिजी नेत्रालय (ARN) तर्फे आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की आमची नवी शाखा आता तारकपूर येथे सुरु झाली आहे. आपल्या समुदायाजवळ अत्याधुनिक नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रवासातील हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

आनंदऋषीजी नेत्रालयमध्ये अत्याधुनिक IOL Master 700 आता उपलब्ध

आनंदऋषीजी नेत्रालयमध्ये अत्याधुनिक IOLMaster 700 आता उपलब्ध! कॅटॅरॅक्ट शस्त्रक्रियापूर्वी डोळ्यांची अत्यंत अचूक बायोमेट्री हाय‑स्पीड OCT तंत्रज्ञानामुळे स्पष्ट व नेमका डेटा.

आनंदऋषीजी नेत्रालयात दृष्टीदोष असलेल्या बालकांच्या मोफत तपासण्या आणि निदान

आनंदऋषीजी नेत्रालयात दृष्टीदोष असलेल्या बालकांच्या मोफत तपासण्या तिरळेपणा, अल्प दृष्टी, जन्मजात मोतिबिंदू, पापणी लवण्याच्या समस्यांवर निदान करण्यात आले

व्हिजन सेंटर, पटेल आय केअर आणि ऑप्टिकल दुकानाचे उद्घाटन

भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषिजी नेत्रालय व्हिजन सेंटर, पटेल आय केअर & ऑप्टिकल या नवीन दवाखाना व ऑप्टिकल दुकानाचे उद्घाटन पोलिस ठाणे समोर, साडेकर कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले

८ मार्च महिला दिन के उपलक्ष्य में कार्यक्रम का आयोजन

८ मार्च महिला दिन के उपलक्ष्य में महावीर इंटरनेशनल वीरा केंद्र अहमदनगर द्वारा २ प्रोजेक्ट किए गए प्रथमता आज आनंदऋषिजी नेत्रालय के महिला स्टाफ सहित जैन समाज के सुश्राविको महिला दिन के उपलक्ष्य में सम्मनित किया गया

आनंदऋषीजी नेत्रालय विभागात होणार नेत्र पेढीची स्थापना

नेत्रदान चळवळीला गती देण्यासाठी आनंदऋषीजी नेत्रालय विभागात नेत्र पेढीची स्थापना केली जाणार आहे. यामुळे नेत्रदान चळवळीला गती मिळून अनेक अंधाचे जीवनात प्रकाश निर्माण होणार असल्याची भावना डॉ. सुधा कांकरिया यांनी व्यक्त केली.