आनंदऋषीजी नेत्रालयात दृष्टीदोष असलेल्या बालकांच्या मोफत तपासण्या आणि निदान
आनंदऋषीजी नेत्रालयात दृष्टीदोष असलेल्या बालकांच्या मोफत तपासण्या तिरळेपणा, अल्प दृष्टी, जन्मजात मोतिबिंदू, पापणी लवण्याच्या समस्यांवर निदान करण्यात आले
OPD Timings : 09:00 AM to 04:00 PM | Sun - 10:00 AM to 12:00 PM
आनंदऋषीजी नेत्रालयात दृष्टीदोष असलेल्या बालकांच्या मोफत तपासण्या तिरळेपणा, अल्प दृष्टी, जन्मजात मोतिबिंदू, पापणी लवण्याच्या समस्यांवर निदान करण्यात आले
भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषिजी नेत्रालय व्हिजन सेंटर, पटेल आय केअर & ऑप्टिकल या नवीन दवाखाना व ऑप्टिकल दुकानाचे उद्घाटन पोलिस ठाणे समोर, साडेकर कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले