भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषिजी नेत्रालय व्हिजन सेंटर, पटेल आय केअर & ऑप्टिकल या नवीन दवाखाना व ऑप्टिकल दुकानाचे उद्घाटन पोलिस ठाणे समोर, साडेकर कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ताआण्णा साळुंखे, माजी नगराध्यक्ष श्री. जाकीर सौदागर, भाजपा परंडा विधानसभा सहसंयोजक श्री. किरण शहा, श्री प्रविण मुनोत डॉ. अबरार पठाण, डॉ . मोहसीन पटेल श्री. वाजीद दखनी, श्री. जावेद पठाण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री आनंदऋषीजी नेत्रालय अहमदनगर व श्री जैन श्वेतांबर मल्लिनाथ मंदिर ट्रस्ट परंडा आणि पोपटलाल शिवलाल मुनोत यांच्या यांच्या सहकार्य मधून आत्तापर्यंत हजारो डोळ्यांचे ऑपरेशन झाले परंडा येथे आणि याही पुढे चालू राहणार आहेत
