आनंदऋषीजी नेत्रालयात जानेवारी – 2024 ते एप्रिल – 2024 या महिन्यात ७२७४ यशस्वी शस्त्रक्रिया
आनंदऋषीजी नेत्रालयात आम्ही मिळवलेल्या यशाचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही आमच्या रुग्णांना उच्च दर्जाची नेत्रसेवा देण्यास वचनबद्ध आहोत.
DetailsOPD Timings : 09:00 AM to 04:00 PM | Sun - 10:00 AM to 12:00 PM

आनंदऋषीजी नेत्रालयात आम्ही मिळवलेल्या यशाचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही आमच्या रुग्णांना उच्च दर्जाची नेत्रसेवा देण्यास वचनबद्ध आहोत.
Detailsनेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर.
अल्पदरात फेको शस्त्रक्रियेची सुविधा. आनंदऋषिजी नेत्रालय व्हिजन सेंटर आता दररोज शिरूर मध्ये, सर्व गरजु व्यक्तिंसाठी अल्पदरात शस्त्रक्रिया.
बालदिनानिमित्त आनंदऋषीजी नेत्रालयात मुलांसाठी आयोजित शिबिरातून अनेकांच्या जीवनात प्रकाश येईल, असा विश्वास नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांनी व्यक्त केला.
Detailsजैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल अंतर्गत आनंदऋषीजी नेत्रालय भरीव कार्य करीत आहे. मार्च २०२२ या एकाच महिन्यात १५७२ यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया करण्याचा विक्रम नेत्रालयाने केला आहे.
Details