आनंदऋषीजी नेत्रालय विभागात होणार नेत्र पेढीची स्थापना
नेत्रदान चळवळीला गती देण्यासाठी आनंदऋषीजी नेत्रालय विभागात नेत्र पेढीची स्थापना केली जाणार आहे. यामुळे नेत्रदान चळवळीला गती मिळून अनेक अंधाचे जीवनात प्रकाश निर्माण होणार असल्याची भावना डॉ. सुधा कांकरिया यांनी व्यक्त केली.

