blogimg_maysurgeries

आनंदऋषीजी नेत्रालय मध्ये मे महिन्यात 2401 नेत्रशस्त्रक्रिया

जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी नेत्रालय सर्वांना निर्दोष दृष्टी लाभावी, या उद्देशाने कार्यरत आहे. नेत्रालयात मे महिन्यात तब्बल २ हजार ४०१ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत. अडीच महिन्यांच्या बाळापासून ते ९५ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वांना नवी निर्दोष दृष्टी देण्यात नेत्रालय यशस्वी झाले.