Shirur-camp

नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर.
अल्पदरात फेको शस्त्रक्रियेची सुविधा. आनंदऋषिजी नेत्रालय व्हिजन सेंटर आता दररोज शिरूर मध्ये, सर्व गरजु व्यक्तिंसाठी अल्पदरात शस्त्रक्रिया.

Pedriatic

आनंदऋषीजी नेत्रालयात मोफत नेत्रचिकित्सा व शस्त्रक्रिया

बालदिनानिमित्त आनंदऋषीजी नेत्रालयात मुलांसाठी आयोजित शिबिरातून अनेकांच्या जीवनात प्रकाश येईल, असा विश्वास नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांनी व्यक्त केला.

Surgery

एकाच महिन्यात विक्रमी १५७२ यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया

जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल अंतर्गत आनंदऋषीजी नेत्रालय भरीव कार्य करीत आहे. मार्च २०२२ या एकाच महिन्यात १५७२ यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया करण्याचा विक्रम नेत्रालयाने केला आहे.

Motibindu

एकाच महिन्यात १९३० यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम

अहमदनगरः जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषीजी नेत्रालय सर्वांना निर्दोष दृष्टी लाभावी या उद्देशाने कार्यरत आहे. नेत्रालयात २०२३ या एकाच महिन्यात तब्बल १९३० शस्त्रक्रिया यशस्वी मोतीबिंदू करण्यात आल्या आहेत.

Macro photo

What is Diabetic Eye Disease, and How Does It Affect Vision?

Diabetic eye disease is a serious complication of diabetes that can affect vision and lead to vision loss if not managed properly. In Maharashtra, where diabetes prevalence is significant, it’s crucial to understand the symptoms, diagnosis, and treatment options for diabetic retinopathy or diabetic eye disease. This blog aims to provide valuable insights into this condition and highlight the services available for diabetic retinopathy treatment in Maharashtra.