आनंदऋषीजी नेत्रालयात मोफत नेत्रचिकित्सा व शस्त्रक्रिया
बालदिनानिमित्त आनंदऋषीजी नेत्रालयात मुलांसाठी आयोजित शिबिरातून अनेकांच्या जीवनात प्रकाश येईल, असा विश्वास नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांनी व्यक्त केला.
OPD Timings : 09:00 AM to 04:00 PM | Sun - 10:00 AM to 12:00 PM