मुलांसाठी मोफत नेत्र तपासणी – ३ मे २०२६
मोफत नेत्र तपासणी शिबिर (३ मे २०२६) आनंदऋषीजी नेत्रालय येथे दिनांक ३ मे २०२६ रोजी लहान मुलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये मुलांच्या डोळ्यांची सखोल तपासणी करून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व उपचाराबाबत माहिती देण्यात आली



